Monday, September 01, 2025 10:21:33 AM
गुरुवारी जाहीर झालेल्या अधिकृत आकडेवारीनुसार, एप्रिल 2024 मध्ये जीएसटी महसूल 2.10 लाख कोटी रुपये होता, जो 1 जुलै 2017 रोजी नवीन कर व्यवस्था लागू झाल्यानंतरचा दुसरा सर्वाधिक संग्रह आहे.
Jai Maharashtra News
2025-05-01 17:50:50
29 एप्रिल ते 1 मे 2025 या कालावधीत विविध सणांमुळे देशातील अनेक राज्यांत बँका बंद राहणार आहेत. सुट्ट्या राज्यानुसार वेगळ्या असून ग्राहकांनी स्थानिक तपशील पाहावेत.
2025-04-29 14:25:45
वरूथिनी एकादशी 2025 मध्ये 24 एप्रिल रोजी साजरी केली जाईल. जाणून घ्या एकादशीची तिथी, पारणा वेळ, पूजेची विधी आणि या पवित्र दिवसाचे धार्मिक व आध्यात्मिक महत्त्व.
2025-04-23 15:27:16
आजच्या टॅरो कार्ड्सनुसार मुलांकांसाठी नशिबाची साथ लाभणार आहे. त्यांच्या जीवनात एखादा सकारात्मक बदल होण्याची शक्यता आहे. नवीन संधी, चांगले निर्णय आणि समाधानकारक अनुभव यांचा लाभ होऊ शकतो.
Samruddhi Sawant
2025-04-21 10:55:11
Marathwada weather update today : हवामान विभागानं आज राज्यातील अनेक जिल्ह्यात पावसाची शक्यता वर्तवली आहे. यात दक्षिण मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील जिल्ह्यांचा समावेश आहे.
Gouspak Patel
2025-04-15 08:12:54
आज 15 एप्रिल 2025, मंगळवार जाणून घेऊया तुमच्या राशीचं नशिब काय सांगतंय
2025-04-15 07:33:55
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 14 एप्रिल रोजी साजरी होणारी जयंती ही केवळ एका महापुरुषाची आठवण नाही, तर एका विचारप्रणालीचा उत्सव आहे. बाबासाहेब हे गौतम बुद्ध, महात्मा फुले आणि संत कबीर यांच्या समतेच्या त
2025-04-14 08:13:28
हवामान विभागाने शुक्रवारी उत्तराखंड, हिमाचल प्रदेश आणि जम्मू आणि काश्मीरमध्ये वादळ आणि गारपीट होण्याची शक्यता वर्तवली आहे, तर राजस्थानमध्ये धुळीचे वादळ येण्याची शक्यता वर्तवली आहे.
2025-04-11 09:21:45
अवकाळी पावसानं हाहाकार माजवला आहे. या पावसात बिहार, उत्तर प्रदेश, झारखंड, हरियाणा, उत्तराखंड या राज्यात सर्व मिळून 90 पेक्षा अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे.
2025-04-11 07:32:52
आज सोन्याचा दर प्रति 10 ग्रॅम 930 रुपयांनी वाढला आहे आणि चांदीचा दर प्रति किलो 1000 रुपयांनी वाढला आहे. नवीन किमतींनंतर, सोन्याचे भाव 92 हजार रुपयांच्या वर आणि चांदीचे भाव 1 लाख रुपयांच्या वर आहेत.
2025-04-01 18:10:59
एप्रिल 2025 हा महिना ग्रहांच्या महत्त्वपूर्ण बदलांमुळे अनेक राशींसाठी आव्हानात्मक ठरणार आहे. ग्रहांच्या संक्रमणामुळे वेगवेगळ्या संयोगांची निर्मिती होणार असून, काही युती अत्यंत धोकादायक ठरू शकतात.
2025-04-01 11:29:20
1 एप्रिल हा दिवस संपूर्ण जगभरात 'एप्रिल फूल डे' म्हणून उत्साहात साजरा केला जातो. या दिवशी लोक आपल्या मित्र-मैत्रिणींना, कुटुंबीयांना आणि सहकाऱ्यांना वेगवेगळ्या प्रकारच्या खोड्या करून फसवतात.
2025-03-31 14:09:45
एप्रिल 2025 पासून मारुती कारच्या किमतीत वाढ होणार आहे. ही या वर्षातील तिसरी वाढ असेल. याआधी जानेवारी आणि फेब्रुवारी महिन्यांतही कंपनीने कारच्या किमती वाढवल्या होत्या.
2025-03-17 20:23:35
निर्माता आणि अभिनेता अशी दुहेरी भूमिका असलेला स्वप्नीलचा सुशीला- सुजीत" १८ एप्रिल २०२५ ला येणार प्रेक्षकांच्या भेटीला
Manasi Deshmukh
2024-12-20 13:25:35
दिन
घन्टा
मिनेट